रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या धर्मप्रेमींचे अभिप्राय
‘मला आश्रमात आनंद अनुभवता आला. आश्रमात येताच माझ्या पायांत होणार्या वेदना थांबल्या.’ – सुषमा सेठी
‘मला आश्रमात आनंद अनुभवता आला. आश्रमात येताच माझ्या पायांत होणार्या वेदना थांबल्या.’ – सुषमा सेठी
एकीकडे ‘गांधी यांना मानतो’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे ते गात असलेल्या भजनाला ‘ते हिंदूंचे आहे’, असे सांगत विरोध करायचे, हा मेहबूबा मुफ्ती यांचा दुटप्पीपणाच होय !
मी म्हणाले, ‘‘माझ्या प्रारब्धात कर्करोग आहे, हे मी स्वीकारले आहे; परंतु ‘तो सुसह्य होईल’, यासाठी मी काय करू ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण साधनेनेच ही गाठ कशी वितळेल, हे पाहू.’’
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशक-पूर्तीनिमित्त मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण भारतभर व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अज्ञात व्यक्तीने महादेव मंदिरातील दानपेटी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत नेऊन तोडली. त्यातील अंदाजे १० सहस्र रुपये चोरून नेले आहेत.
कुराण हा धार्मिक ग्रंथ; मात्र गीता धार्मिक ग्रंथ नाही ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री
हिंदू संतांचे ऐकत नाहीत. त्यामुळे आताच ते अनेक ठिकाणी मारले जात आहेत, ही वस्तूस्थिती आहे आणि पुढेही आता वागतात, तसेच वागले, तर यात काही पालट होणार नाही, हेही तितकेच खरे !
तिघांपैकी विद्युत् अभियंता असलेला आतंकवादी हा त्यांचा नेता !
असे जर हिंदूंनी केले असते, तर समस्त निधर्मीवादी, मानवाधिकारवाले आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंवर टीका केली असती. येथे जल्लोष करणारे ‘एका विशिष्ट समाजा’चे असल्यामुळे सर्व शांत आहेत !
ही सूड घेण्याची किंवा ‘पाश्चिमात्य विरुद्ध आशियाई देश’ असा विरोध करण्याची वेळ नाही. आपल्यासमोर असलेल्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची हीच वेळ आहे, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.