ब्रिटनमध्ये मुसलमानांकडून हिंदूंच्या मंदिराबाहेर ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

ब्रिटनमधील हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाविषयी भारताने ब्रिटन सरकारकडे कठोर निषेध नोंदवून त्यांच्या रक्षणासाठी कडक पावले उचलण्यासाठी दबाव टाकला पाहिजे !

जालंधरच्या ‘लव्हली प्रोफेशनल विद्यापिठा’त विद्यार्थ्याची आत्महत्या

आत्महत्येवरून आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार !

ऑस्ट्रेलियन लोक हे जगात सर्वाधिक श्रीमंत लोक !

जगात ऑस्ट्रेलियन लोक हे सर्वाधिक श्रीमंत झाले असून त्यांच्याकडे सरासरी २ लाख ७४ सहस्र डॉलर्स (२ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक) एवढी मालमत्ता आहे.

उत्तरप्रदेशमध्ये वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची होणार चौकशी !

योगी सरकारने ३३ वर्षे जुना आदेश केला रहित
उत्तरप्रदेश सरकारचा स्तुत्य निर्णय ! असा निर्णय सर्व राज्यांतील सरकारांनी घेणे आवश्यक !

शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे अन् त्यांची कार्यानुरूप वैशिष्ट्ये !

देवीशी संबंधित विविध धार्मिक कृतींसंदर्भात वैज्ञानिक संशोधनही या वैशिष्ट्यपूर्ण सदरातून प्रसिद्ध करत आहोत. या माध्यमातून वाचकांची देवीप्रती भक्ती वाढावी !

काही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये

या लेखात कांही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये पाहूया . . .

देवीतत्त्वाशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या

सर्व देवी या आदिशक्‍ति श्री दुर्गादेवीचीच रूपे असल्यामुळे त्या त्या देवीची उपासना करतांना श्री दुर्गादेवीतत्त्वाशी संबंधित रांगोळ्या काढता येतात. अशा रांगोळ्या काढल्यामुळे तेथील वातावरण देवीतत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ होतो.

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण ‘जीवन सुखाने कसे जगायचे’, हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म ‘जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कसे सुटायचे’, हे शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आमदार टी. राजासिंह यांची कारागृहातून मुक्तता करावी ! – मंगेश खांदेल, हिंदु जनजागृती समिती

गोशामहल (तेलंगाणा) विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास दिला जात आहे. तेलंगाणा सरकारची ही कृती राज्यघटना आणि कायदा विरोधी असून नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे हनन करणारी आहे…

आचार्य धर्मेंद्र यांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची श्रद्धांजली !

‘जयपूर येथील रामदासी मठाचे प्रमुख पू. आचार्य धर्मेंद्रजी यांच्या स्वर्गवासाने हिंदु समाजाला नवीन दिशा देणारा प्रखर धर्माचार्य आपण गमावला आहे’, अशी भावना सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.