आश्रम पाहिल्यावर दिलेला अभिप्राय
‘मला आश्रमात आनंद अनुभवता आला. आश्रमात येताच माझ्या पायांत होणार्या वेदना थांबल्या.’ – सुषमा सेठी, फरीदाबाद (१३.६.२०२२)
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहिल्यावर दिलेला अभिप्राय
‘अध्यात्म आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घातली पाहिजे. असे केल्यामुळे नवीन पिढीला दिशा मिळेल.’ – श्री. मदन मोहन उपाध्याय, संस्थापक, मिशन सनातन, आनंदनगर, रायपूर, छत्तीसगड. (१३.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |