मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांचे संघटन करा !

मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्या माध्यमातूनच समाजाचे आध्यात्मिक बळ वाढून त्यातून राष्ट्रातील धर्म टिकण्यास साहाय्य होईल !

हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’ ?

जगाचा विनाश करू पहाणाऱ्या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…? जगात सर्वांत शीघ्र गतीने वाढणारी इस्लामी शरीयतवर आधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ ! या अर्थव्यवस्थेचा ‘स्थानिक व्यापारी, उद्योजक यांना, तसेच अंतिमतः राष्ट्राला काय धोका संभवतो ?’, याचा विचार करण्यासाठी हा लेखप्रपंच …

इतिहासाचे विकृतीकरण

‘इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात जे क्रौर्य केले, त्याहून अधिक क्रौर्य स्वतंत्र भारताच्या अहिंसावादी शासनकर्त्यांनी त्यांच्यावर केले. त्यांच्या कार्याला प्रसिद्धी न देणे, त्यांचा साहसी इतिहास दडवून ठेवणे, आदी घृणात्मक कृत्ये करण्यात आली.’

पावसाळ्यातील ताप, तसेच कोरोना महामारी यांमध्ये पाळायचे आहाराविषयीचे पथ्य

पावसाळ्याचा आरंभ झाल्यावर सर्वत्र सर्दी, खोकला आणि ताप या विकारांचे प्रमाण वाढते. या लेखात पावसाळ्यात होणाऱ्या या विकारांसंदर्भातील आयुर्वेदीय दृष्टीकोन समजून घेऊ. या लेखातील माहिती कोरोना महामारीसाठीही उपयुक्त आहे.

अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर !

ईश्वराच्या कृपेने महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीमुळे अखंड भक्तीगंगा प्रत्येक वर्षी प्रवाहित होते आणि मनावर भगवंताच्या भक्तीचा संस्कार दृढ होतो. यासाठी समस्त विठ्ठलभक्त संतांच्या चरणी कोटीश: नमन करतात. ‘त्यांच्यासारखी भक्ती आम्हामध्ये निर्माण होऊ दे’, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी आर्त प्रार्थना !

एकादशीचे माहात्म्य

पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची. या ओढीनेच तो वारकरी या ठरलेल्या वाराला पांडुरंगाकडे जाण्यासाठी निघतो; म्हणून ती ‘वारी’ आणि अशा भावनेने अन् पांडुरंगाच्या ओढीने ही वारी नियमितपणे प्रतिवर्षी करणारा तो ‘वारकरी !’

गेल्या आठवड्यात धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार केल्याच्या, उद्दामपणाच्या आणि देशविघातक कृतींच्या संदर्भातील थोडक्यात काही प्रमुख घडामोडी !

धर्मांधांची आक्रमकता !

१३ जुलै २०२२ या दिवशी होणार्‍या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ९ भाषांत आयोजन !

‘सनातन संस्था’ आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव २०२२

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या रथोत्सवाच्या वेळी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘रथोत्सव’ सोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांच्या संदर्भात युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले, ते पुढे देत आहोत.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

७.७.२०२१ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन पुढे दिले आहे.