२ जुलै २०२२
१. बिहारच्या विधानसभेत ३० जून २०२२ या दिवशी ‘वन्दे मातरम्’च्या वेळी आमदार सऊद आलम यांनी उभे रहाण्यास नकार देत उद्दामपणे म्हटले, ‘आपला देश हिंदु राष्ट्र नाही !’
२. पलवल (हरियाणा) येथे मुसलमानांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण !
३ जुलै २०२२
१. मंगळुरू (कर्नाटक) येथे मदरशातील एका १३ वर्षाच्या मुसलमान विद्यार्थ्याने स्वतःचे कपडे फाडून अन्य धर्मियांवर मारहाणीचा खोटा आरोप केल्याची दिली स्वीकृती !
२. अमरावती (महाराष्ट्र) येथील वैद्यकीय व्यावसायिक उमेश कोल्हे (वय ५५ वर्षे) यांची २१ जून २०२२ च्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सूत्रधारासह ७ धर्मांधांना अटक केली.
३. राजसमंद (राजस्थान) येथे हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण करणाऱ्या ४ मुसलमान तरुणांना अटक करण्यात आली.
४. गोंडा (उत्तरप्रदेश) येथे दलित तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी जावेद, महमूद अन् इबरार यांच्यावर गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
४ जुलै २०२२
१. तिरुपूर (तमिळनाडू) येथे एका अवैध मशिदीला टाळे ठोकण्याला विरोध म्हणून मुसलमानांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केले आणि मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला.
२. मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान मित्रांकडून हिंदु तरुणाची हत्या !
३. औरंगाबादच्या नामांतरावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची धमकी – ‘औरंगजेबाचे नाव हटवून भारताला विनाशाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे !’
४. कटनी (मध्यप्रदेश) येथील पंचायतीच्या निवडणुकीत मुसलमान उमेदवाराच्या विजयानंतर मुसलमानांकडून ‘पाकिस्तान जीत गया’च्या घोषणा !
५ जुलै २०२२
१. पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथील २५० दुकानांतून पाकिस्तानी जिहादी संघटना ‘दावत-ए- इस्लामी’साठी गोळा केले जातात पैसे !
२. ‘उत्तरप्रदेशातील बिजनौर येथे १२ सप्टेंबर २०१४ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने ५ जिहादी आरोपींना दोषी ठरवून ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
३. गोध्रा (गुजरात) हत्याकांडातील रफीक भटुक याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
६ जुलै २०२२
१. ‘संभल (उत्तरप्रदेश) येथे एका हॉटेलमध्ये तालिब हुसेन हा हिंदूंच्या देवतांची चित्रे छापण्यात आलेल्या वृत्तपत्रांच्या अंकांचा वापर मांस ठेवण्यासाठी करत असे. तालिब हुसेन याला असे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस त्याच्याकडे गेले असता त्याने पोलिसांवर धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण केले. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.
२. झारखंडमधील गढवा येथे शाळेत ७५ टक्के मुसलमान विद्यार्थी असल्याने इस्लामी नियम लागू करण्यासाठी दबाव !
३. बिलासपूर (छत्तीसगड) येथे फैजल आणि त्याच्या ८ साथीदारांकडून हिंदु भावांवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !
४. बिहारमध्ये शिक्षक महंमद झाकीर हुसेन याने इयत्ता ७ वीतील विद्यार्थिनीवर केला बलात्कार !
५. आसाममधील सिलचर येथील बराक नदीवरील बेथुकांदी बंधारा तोडणाऱ्या दोघा मुसलमानांना पोलिसांनी केली अटक !
७ जुलै २०२२
१. नूपुर शर्मा यांची हत्या करणाऱ्याला स्वतःचे घर देण्याची घोषणा करणाऱ्या अजमेर दर्ग्याचा खादिम (सेवेकरी) सलमान चिश्ती याला पोलिसांनी केली अटक !
२. ‘आयआयटी’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसमवेत अश्लील कृत्य करणारा खुंटी (झारखंड) येथील मुसलमान आयएएस् अधिकारी पोलिसांच्या कह्यात !