संगीताच्या संदर्भातील लेखमालेत ‘भावनागीत’, असा शब्दप्रयोग करण्यामागील कारण

भारतीय संगीतामध्ये ‘शास्त्रीय संगीत’ आणि ‘सुगम संगीत’ असे प्रकार आहेत. सुगम संगीतात विविध भावना प्रकट करणार्‍या गीतांचा समावेश असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिकेला सुचलेले गुरुपौर्णिमेपर्यंत शेष असलेल्या दिवसांत करावयाचे भावजागृतीचे प्रयत्न

वर्ष २०२१ मध्ये जिल्ह्यातील एका भावसत्संगात एका साधिकेने सांगितले, ‘गुरुपौर्णिमेसाठी ९ दिवस उरले होते. तेव्हा मी ‘ते नवरात्रीचे ९ दिवसच आहेत’, असा भाव ठेवला.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

मागील भागात संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात नांदेड येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद वाचणार आहोत.

अंतर्मुख, प्रगल्भ विचारांची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली पुणे येथील दैवी बालिका कु. प्रार्थना महेश पाठक !

‘‘प्रार्थना, तू लवकरच संत होशील ना ! तेव्हा मी तुला ‘पू. प्रार्थना’ असे म्हणीन.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी संत झाले, तरी मी स्वतःला ‘गुरुदेवांची शिष्या प्रार्थना’ असेच म्हणीन.’’

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना पाहिलेले नसूनही एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. प्रिया प्रभु यांना आलेली त्यांच्या संदर्भातील अनुभूती

मी पुष्कळ भाग्यवान आहे; कारण मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन झाले. त्यांचे दर्शन होणे अविश्वसनीय असले, तरीही ते सत्य आहे.