नाटकात भगवान शिवाची भूमिका करणार्या अभिनेत्याने त्याच वेशात धूम्रपान केल्याने अटक
भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.
भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.
उत्तरप्रदेशातील जंग बहादुर यादव नोकरी निमित्त सौदी अरेबियाला गेले असता तेथे त्यांच्या पाकिस्तानी सहकार्याने त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या का आणि कशी करण्यात आली, याची विस्तृत माहिती मिळू शकलेली नाही.
‘हिंदू संघटित झाले, तर ते काय करू शकतात ?’, याचे हे उदाहरण ! हिंदूंच्या परिणामकारक संघटनामुळे हिंदूंच्या बर्याच समस्या सुटतील, हे लक्षात घ्या !
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलनकर्त्यांनी नियंत्रण मिळवल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पैसे सापडले आहेत.
भारताची अखंडता, सहिष्णुता, सार्वभौमत्व, हिंदु देवी-देवता, धार्मिक श्रद्धा यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांना आता पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.
सामाजिक माध्यमांच्या आस्थापनांना हे दिसत नाही का ? कि त्यांचेही या आतंकवादी संघटनांना छुपे समर्थन आहे ?
सोवेटो भागामधील एका बारमध्ये (मद्यालयामध्ये) अज्ञाताने केलेल्या बेछूट गोळीबारात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण गंभीररित्या घायाळ झाले.
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी आता ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !
वर्ष २०२१ मधील कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्स्व मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची ४ फूट आणि घरगुती गणेशमूर्ती २ फूटांहून अधिक असू नये, असे निर्बंध घालण्यात आले होते.
वारीत सहभागी होणार्या सर्व वारकर्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्यशासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.