
गौहत्ती (आसाम) – आसामच्या नगांव येथे नाटकात भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
Assam News: भगवान शिव के वेश में धूम्रपान करना पड़ा महंगा, धार्मिक भावनाओं को आहत करने के आरोप में गिरफ्तार – Navbharat Timeshttps://t.co/CaBYnq2DEg#NEWSINDIA pic.twitter.com/vKwC0alcyO
— NEWS INDIA【official】 (@NEWSWORLD555) July 10, 2022
संपादकीय भूमिकाहिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाते ! |
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’