संभाजीनगर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी सहशिक्षक निलंबित !
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई !
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई !
जोधपूर (राजस्थान) येथे पाकमधून आलेल्या शरणार्थी दलित हिंदु कुटुंबावर ३०० हून अधिक मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले. यात ३ जण घायाळ झाले. वाहनांच्या अपघातावरून झालेल्या वादातून हे आक्रमण करण्यात आले.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान आमच्या इतिहासात तेच आहे, जे चंद्रगुप्त मौर्य, सम्राट विक्रमादित्य यांचे आहे. या अत्यंत महापराक्रमी महाराजांसारखेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा समाजाला विजयोन्मुख करून इतिहासाचा प्रवाह पालटला.
‘भरघोस आर्थिक उत्पन्नासाठी राष्ट्र रसातळाला गेले तरी चालेल’, ही वृत्ती सध्या जोर धरत आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन जुगार थांबवण्याविषयी योग्य ती कठोर पावले उचलायला हवीत, अन्यथा जुगारामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम भयावह असून त्यामुळे राष्ट्राची सर्व प्रकारे हानी होऊ शकते. असे झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?
सावरकरांवर टीका करणारे साम्यवादी आणि सावरकरद्वेषी त्यांना साहाय्य करणाऱ्या विदेशी समर्थकांचा भाग जाणून घेतील का ?
आतंकवाद किंवा खलिस्तानी यांचे समर्थक जे कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिका येथे पसरले आहे, त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे. विदेशातील आतंकवादी समर्थकांच्या नेत्यांना अटक केली पाहिजे. आपल्याकडील मुत्सद्देगिरीचे बळ वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यास या सगळ्या राष्ट्रांना भाग पाडले पाहिजे.’
अवघ्या काही दिवसांत मोसमी पावसाला (मृग नक्षत्राला) प्रारंभ होईल. त्यापूर्वी भात आणि नाचणी यांची रोपवाटिका सिद्ध (तयार) करणे आवश्यक आहे.
आपल्या घरात देवत्व निर्माण करण्यासाठी घराला आश्रमासारखे चैतन्यमय बनवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपत्काळातही तुमच्या वास्तूवर देवाच्या कृपेचे कवच राहील. ते अस्तित्वात राहील, तुमचे रक्षण करील आणि ते साधनेसाठी पोषकही होईल.
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, श्री धूतपापेश्वर कॉर्नरजवळ, पनवेल.
वेळ : सायंकाळी ५ वाजता
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…