इतिहासाचा प्रवाह पालटून टाकणारे महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज !

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान आमच्या इतिहासात तेच आहे, जे चंद्रगुप्त मौर्य, सम्राट विक्रमादित्य यांचे आहे.

पू. सीताराम गोयल

या अत्यंत महापराक्रमी महाराजांसारखेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा समाजाला विजयोन्मुख करून इतिहासाचा प्रवाह पालटला.

– पू. सीताराम गोयल, हिंदु तत्त्ववेत्ते