
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील गर्भगृहात बाळगोपाळ (बाळकृष्ण) यांचा अभिषेक करण्याची अनुमती मागणारी याचिका यापूर्वी येथील न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.
Krishna Janmabhoomi case: Hindu Mahasabha moves court seeking entry into Idgah for purification. @Sabyasachi_13 joins @prathibhatweets with details.#KrishnaJanmabhoomi pic.twitter.com/KScLjl7HJU
— TIMES NOW (@TimesNow) May 23, 2022
आता अखिल भारतीय हिंदु महासभेने ईदगाह मशीद गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याने धुऊन त्यांची शुद्धीकरण करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली आहे. ईदगाह मशीद श्रीकृष्णाच्या गर्भगृहावर बांधण्यात आली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई