आजचा वाढदिवस : कु. निकुंज मयेकर
कु. निकुंज नीलेश मयेकर याला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
कु. निकुंज नीलेश मयेकर याला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
जगाला अध्यात्माची माहिती नसल्यामुळे त्यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे केवळ संत आहेत’, असे वाटते. याउलट सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक त्यांना मिळणाऱ्या ज्ञानातून आणि सप्तर्षी नाडीपट्टीच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘श्रीविष्णूचा अंशावतार’, अशा प्रकारे करतात.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी प्लास्टिकच्या वेष्टनात ठेवलेल्या गोळ्या कशा पद्धतीने त्यांतून काढाव्यात, हे सांगितल्यामुळे ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकता येणे
देवी आदिशक्तीच्या दशमहाविद्यांपैकी एक देवी आहे. ती गैरसमज आणि संभ्रम दूर करणारी, तसेच ज्ञान देणारी देवी आहे. या यज्ञाच्या वेळी शिकायला मिळालेली सूत्र येथे देत आहे.
सूर्य उगवला । प्रकाश पडला ।।
वैशाख वद्य सप्तमीस । नागोठणे ग्रामी जन्मला ।। १ ।।
३२ वर्षांपूर्वी मला सलग १० वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी ते आम्हा साधकांचा वाढदिवस साजरा करायचे; मात्र आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचा वाढदिवस साजरा करता येत नसे.