विद्यार्थ्यांनो, संगीत शिकण्यामागील हेतू निश्चित करून ध्येयपूर्तीच्या दिशेने मार्गक्रमण करा !

संगीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी शिकण्यापूर्वी आपला संगीत शिकण्यामागचा हेतू मनात स्पष्ट करून घ्यावा. यासाठी आपले गुरुजन आणि पालक यांसह चर्चा करावी, स्वतः आत्मचिंतन करावे अन् मगच संगीत शिक्षणाचा ‘श्री गणेशा’ करावा.

व्यष्टी आणि समष्टी साधना चिकाटीने करणार्‍या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील कु. शीतल पवार (वय ३५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याची आनंदवार्ता सनातनच्या ११३ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी एका अनौपचारिक सत्संगात दिली. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी कु. शीतल यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन सत्कार केला.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड, पुणे येथील चि. वेद संभाजी माने (वय १ वर्ष) !

चैत्र शुद्ध पक्ष चतुर्थी (५.४.२०२२) या दिवशी चिंचवड, पुणे येथील चि. वेद संभाजी माने याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कथित पर्यावरणप्रेमी मेधा पाटकर यांच्या संस्थेला कोट्यवधी रुपयांची अवैध देणगी मिळण्याचे आरोप !

१७ वर्षे एखाद्या संस्थेचा अपव्यवहार उजेडात येऊ न शकणे अथवा समोर येऊ दिला न जाणे, हे गंभीर आहे ! यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी संस्थांच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरातील ४० चुलींची अज्ञातांकडून तोडफोड !

ओडिशामधील बिजू जनता दल सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणणे आवश्यक !

अमेरिकी डॉलरचे जागतिक स्तरावरील वर्चस्व धोक्यात ! – अमेरिकी बँक

ज्याप्रकारे गेल्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनच्या पाऊंडवरील जगाचा विश्‍वास अल्प होऊन त्याची जागा अमेरिकी डॉलरने घेतली, त्याप्रकारे आता अमेरिकी डॉलरची स्थिती होण्याची चिन्हे आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसारित केलेल्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरला दाखवले पाकिस्तानात !

भारताचा अविभाज्य भाग असलेला पाकव्याप्त काश्मीर पाकमध्ये दाखवून भारतियांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या अशा प्रसारमाध्यमांवर सरकार काय कारवाई करणार ?

गोरखनाथ मंदिरावर जिहाद्याकडून कोयत्याद्वारे आक्रमण !

एका जिहाद्याला पकडण्यासाठी १ घंटा वेळ घेणारे पोलीस सशस्त्र जिहादी आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ?

चीनमधील २.६ कोटी शांघायवासियांची कोरोना चाचणी होणार !

चिनी सरकारच्या ‘डायनॅमिक झीरो पॉलिसी’ म्हणजे परिस्थितीनुरूप कोरोनाला पूर्ण पायबंद करण्याच्या धोरणामुळे अनेक प्रांतांमध्ये दळणवळण बंदी कठोरतेने राबवली जात आहे.

हिजाब घालणार्‍या शिक्षिकेला परीक्षेच्या वेळी ‘पर्यवेक्षिका’ नेमण्यात येणार नाही !  

म्हैसुरू जिल्ह्यात एका शिक्षिकेने  हिजाब घालूनच कामावर येण्याचा हट्ट केल्यामुळे तिला पर्यवेक्षिकेच्या दायित्वातून मुक्त करण्यात आले होते.