अक्षय्य तृतीयेला धर्मांधांच्या दुकानातून सोन्याचे दागिने विकत घेऊ नका !
‘अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या दुकानातच सोन्याची खरेदी करा’, या ट्विटरवरील अभियानाला श्रीराम सेनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.
‘अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या दुकानातच सोन्याची खरेदी करा’, या ट्विटरवरील अभियानाला श्रीराम सेनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.
आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अरबी समुद्रात ‘अल हज’ ही पाकिस्तानी नौका पकडण्यात आली.
हिंदू धर्मनिरपेक्षतेचे पालन करतात, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे पालन करण्यासह हिंदूंनाही त्याचे पालन करण्यास दबाव निर्माण करतात ! स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवण्यात धन्यता मानणारे हिंदु पालक आतातरी यातून बोध घेतील का ?
बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील पैसार भागातील एचडीएफसी बँकेमध्ये नमाजपठण आणि इफ्तार आयोजित करण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याचा विरोध केला जात आहे.
रशियाने ज्या उद्देशाने युद्ध चालू केले होते, तो उद्देश पूर्ण करण्यात रशियाला अपयश आले आहे, तर त्याच वेळी युक्रेन त्याच्या उद्देशात यशस्वी झाला आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले.
आज हिंदूंचे धर्मांतर होत असून साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरित होत आहेत, असे प्रतिपादन सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
परिपत्रकानुसार आय.पी.एस्. अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून मावळते आयुक्त कृष्णप्रकाश यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी. सुरक्षा, मुंबई येथे स्थानांतर करण्यात आले आहे.
नव्या मोटर वाहन कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास होणार्या दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याने ‘अधिक रकमेचा दंड भरावा लागेल’, या भीतीने वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन ९० टक्के न्यून झाले आहे.
ब्राह्मण समाजाविषयी अवमानकारक व्यक्तव्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीच केलेली असतांना त्यांचे नाव न घेता ‘कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी’, असे म्हणून अजित पवार सारवासारव करत आहेत.
मुसलमान असल्याच्या सूत्रावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर येथील उद्योजक सलीम इसानी यांनी गणेशपुरी, म्हापसा येथील श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.