आश्रम आणि जिल्हा साठ्यातील कापडी साहित्य पुढील वर्षभर सुस्थितीत रहावे, यासाठी ते १५.५.२०२२ या दिवसापर्यंत उन्हात ठेवण्याचे नियोजन करा !

सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !

साधकांनो, ‘सतत नकारात्मक विचार करण्याने आणि त्याविषयी इतरांशी वारंवार बोलण्याने मनावर नकारात्मकतेचा संस्कार होतो’, हे लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन, तसेच स्वयंसूचना घ्या !

‘काही वेळा साधक शारीरिक किंवा मानसिक समस्याचे ‘उपचार चालू असतांना त्याविषयी नकारात्मक विचार करत राहतात परिणामी मनातील नकारात्मक विचारांचे पोषण होऊन मनाची अस्थिरता वाढते.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या नावाने भेट घेणाऱ्या आणि संशयास्पद वर्तन असणाऱ्या व्यक्तीपासून सावध रहा अन् ही माहिती त्वरित समितीला कळवा !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा संदर्भ देऊन कुणी संशयास्पद वर्तन करत असल्यास कृपया आपल्या परिचयातील समितीच्या कार्यकर्त्यांना त्वरित संपर्क साधावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोधप्रद मार्गदर्शन

‘बहुतेक आजारांतून माणूस बरा होतो; पण ‘म्हातारपण’ या आजारातून कुणीही बरे होत नाही !’

(कै.) सौ. अनिता प्रकाश घाळी (वय ६७ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे

१२.४.२०२२ या दिवशी सनातनच्या साधिका सौ. अनिता घाळी (वय ६७ वर्षे) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. त्या वेळी अंत्यदर्शनासाठी गेलेल्या साधिकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पत्नीच्या निधनानंतर स्थिर राहून लगेचच गुरुकार्याला प्रारंभ करणारे श्री. प्रकाश घाळी (वय ७३ वर्षे) !

सौ. अनिता घाळीकाकूंच्या निधनानंतर काका स्थिर असून ते त्या परिस्थितीमध्ये सुद्धा गुरुकार्याचा आणि इतरांचा विचार करत असणे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या परीस स्पर्शाने त्यांच्यासम भासणारे एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले !

चैत्र कृष्ण दशमी (२५.४.२०२२) या दिवशी एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…