परीक्षेवर बहिष्कार घालणार्या हिजाबसमर्थक विद्यार्थिनींना पुन्हा परीक्षेची संधी नाही ! – कर्नाटक सरकार
कर्नाटकमध्ये शिक्षण मंडळाच्या परीक्षेत प्रयोग परीक्षेला ३० गुण असतात, तर ७० गुणांची लेखी परीक्षा असते. त्यामुळे प्रयोग परीक्षेवर बहिष्कार टाकणार्या विद्यार्थिनींनची आता थेट ३० गुणांची हानी होणार आहे.