समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांचा जावईशोध !
या देशात तथाकथित ‘गंगा-जमुनी’ संस्कृतीच्या नावाखाली आतापर्यंत हिंदूंवर अत्याचार करण्याचेच काम धर्मांधांकडून केले गेले आणि आजही केले जात आहे. हिंदूंनी धर्मांधांच्या या असल्या फसव्या गोष्टींना आता ओळखून त्यांना सत्य ठामपणे सांगितले पाहिजे ! – संपादक
(उत्तर भारतात इस्लामी आक्रमक पुढे हिंदूंसमवेत राहू लागल्यावर दोन्ही धर्मांची मिळून एक वेगळी संस्कृती निर्माण झाली त्याला पुढे ‘गंगा-जमुनी संस्कृती’ म्हणण्यात येऊ लागले.)

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – काश्मिरी हिंदूंचे दुःख आमच्या हृदयातही आहे. ते आपल्याचा देशात विस्थापित झाले; मात्र त्याला इतके महत्त्व देऊन आपल्या गंगा-जमुनी संस्कृतीला तोडण्याचा काम होत आहे. द्वेष वाढवला जात आहे. (धर्मांधांनी हिंदूंवर केलेले अत्याचार जगासमोर आणल्यावर तथाकथित गंगा-जमुनीचे खरेपणे उघड होत आहे. त्यामुळे आता धर्मांधांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळेच ते अशी विधाने करू लागले आहेत ! – संपादक)
सपा सांसद एसटी हसन ने की #TheKashmirFiles Files को बैन करने की मांग, बोले- नफरत फैला रही फिल्मhttps://t.co/nFMNjABSUn
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) March 19, 2022
यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. जर या चित्रपटाला अनुमती दिली गेली, तर उद्या मुरादाबाद, भागलपूर आणि गुजरात येथील दंगलींवरही चित्रपट बनू शकतात. ही मालिका केव्हा संपणार ?, असे फुकाचे विधान येथील समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी केले.
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक