कॅनडामधील एका मशिदीमध्ये एका तरुणाकडून मुसलमानांवर कुर्‍हाडीद्वारे आक्रमण

गेल्या वर्षी कॅनडातील ओंटारियोमध्ये एका व्यक्तीने एका पाकिस्तानी वंशाच्या कॅनडातील कुटुंबाला ट्रकखाली चिरडले होते. यात ४ जणांचा मृत्यू झाला होता.

ढोलपूर (राजस्थान) येथे विवाहित महिलेवर पती आणि मुले यांच्यासमोर सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना सरकारने लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असेच नागरिकांना वाटते !

गेल्या २ वर्षांत २० मार्च या दिवशी देशभरात कोरोनाचे सर्वांत अल्प नवे रुग्ण !

देशभरात आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या असून चौथी लाट लवकरच येईल, अशी चर्चा होत असतांना सध्यातरी परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आहे.

कर्नाटकातील प्रसिद्ध होसा मारीगुडी मंदिराच्या परिसरात धर्मांधांना दुकाने चालवू देणार नाही !

वार्षिक उत्सवात केवळ हिंदु दुकानदारच पूजासाहित्य विकू शकणार !

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभवसह १४ जणांवर नाशिक येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद !

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष वैभव गेहलोत यांच्यासह १४ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

छपाईचे कागद संपल्याने श्रीलंकेमध्ये शालेय परीक्षाच रहित !

अत्यावश्यक आयातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे अन्न, इंधन आणि औषध यांची कमतरता जाणवू लागली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार !

हिजाबबंदीचा निकाल देणार्‍या न्यायाधिशांना देण्यात आलेल्या धमकीवर धर्मनिरपेक्षतावादी मौन आहेत ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई

भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका अल्प आहे ! – पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर

भारतात ‘ओमायक्रॉन’ची तिसरी लाट असतांनाच सर्वसाधारणपणे १०० पैकी ७५ जणांना ‘बीए.२’ या नव्या व्हेरिएंटची लागण होऊन गेलेली आहे. चीनमध्ये १ मासानंतर स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी नेमकेपणाने सांगता येईल.

‘असानी’ चक्रीवादळामुळे अंदमान-निकोबारमध्ये जोरदार वादळ आणि पाऊस !

मासेमार्‍यांना समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमार यांच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

भारताचा ‘आर्क्टिक परिषदे’चा स्थायी सदस्य बनण्याचा प्रयत्न !

‘आर्क्टिक परिषदे’चा सदस्य बनल्यामुळे आर्क्टिक क्षेत्राचा भारताच्या हवामानावर होत असलेला परिणाम चांगल्याप्रकारे अभ्यासता येईल.