अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान बालवाडीसारखेच !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वैज्ञानिक अनेक वर्षे संशोधन करतात आणि एखादा शोध लावतात. काही वर्षांनी त्या संदर्भात नवीन संशोधन होते आणि आधीचे संशोधन विसरले जाते. याउलट अध्यात्मात संशोधन करावे लागत नाही. देवाकडून योग्य ज्ञान आपोआप प्राप्त होते आणि ते चिरंतन सत्य असल्यामुळे त्यात कधीही पालट होत नाही. यावरून लक्षात येते की, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती बालवाडीसारखे आहे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले