पू. भिडेगुरुजी यांनी सत्य सांगितले ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी इस्लाम धर्म आणि मुसलमान यांविषयी जे वक्तव्य केले आहे, ते १०० टक्के सत्य आहे, असे विधान महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी केले.