भ्रष्टाचार मुळापासून उपटून काढण्यासाठी नीतीमान प्रशासन हवे. सर्वांना धर्मशिक्षण दिले, तर नीतीमान समाजाची निर्मिती होऊ शकते ! – संपादक

संभाजीनगर – येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संजय पाटील या शाखा अभियंत्याच्या घरामध्ये २७ लाखांची रोकड आणि ८५ तोळे सोने लाचलुचपत विभागाने टाकलेल्या धाडीत मिळाले आहे. येथील मुकुंदवाडी परिसरातील एका मंदिराच्या सभागृहाचे देयक काढून देण्यासाठी त्यांनी १ लाख २५ सहस्र रुपयांची लाच मागितल्याचे पुढे आले आहे. त्यांपैकी ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना त्यांना अटक करण्यात आली.
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !