प्रत्येक गुन्हेगारीत धर्मांध अग्रेसर असतात, हे देशासाठी घातक आहे ! – संपादक
सातारा, १९ मार्च (वार्ता.) – वर्ष २०१७ मध्ये रूपल राजेंद्र राजेशिर्के यांनी अंजुमन मुसा शेख याच्याकडून ५ टक्के व्याजाने काही रक्कम घेतली. ती रक्कम परत देऊनही शेख त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करू लागला. यामुळे राजेशिर्के यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीवरून शेख याच्यावर खासगी सावकारी अंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.