
पनवेल – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी इस्लाम धर्म आणि मुसलमान यांविषयी जे वक्तव्य केले आहे, ते १०० टक्के सत्य आहे, असे विधान महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी केले. पू. भिडेगुरुजी यांनी शिरूर (पुणे) येथे मार्गदर्शन करतांना ‘इस्लाम हाच देशाचा खरा शत्रू आहे’, असे विधान केले होते.
सेंगर यांनी पुढे म्हटले आहे, ‘‘अखंड हिंदुस्थान किंवा आर्यावर्त यांचा नकाशा पहा, हा देश किती विशाल क्षेत्रफळाचा होता. इस्लामने लोकसंख्या आणि बलपूर्वक धर्मांतर करून अखंड हिंदुस्थानाचा ४० टक्के भाग कह्यात घेतला. इस्लामने अखंड हिंदुस्थानाचे लचके तोडले. त्यामुळे पू. भिडेगुरुजी यांनी सत्य सांगितले आहे.’’
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी