मौजे पाभळ (जिल्हा यवतमाळ) येथील शिधावाटप दुकानावर निलंबनाची कारवाई ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
दुकानावर केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता जनतेची असुविधा झाल्याविषयी त्यांना शिक्षाही होणे अपेक्षित आहे !
दुकानावर केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता जनतेची असुविधा झाल्याविषयी त्यांना शिक्षाही होणे अपेक्षित आहे !
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे वर्ष २०२१-२२ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील आरोग्य विभागाच्या संदर्भातील चर्चेला उत्तर देतांना बोलत होते.
महिला कर्मचार्यांसाठी ८ घंट्यांच्या कामामध्ये दोन पर्याय असणार आहेत. प्रत्येक पर्यायामध्ये ३ सत्र (पाळी) आहेत. यामध्ये पहिल्या पर्यायात सकाळी ८ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशी कामाची वेळ असणार आहे.
मुंबई महापालिकेची ७ मार्च या दिवशी मुदत संपतांना शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत विनाचर्चा ६ सहस्र कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत करण्यात आल्याने भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ केला.
‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने सौ. रूपाली चाकणकर यांनी विधानभवनातील पत्रकार कक्षाला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी बोलतांना वरील माहिती दिली.
कोरोना महामारीच्या काळामध्ये जीव धोक्यात घालून करवीर तालुक्यातील उंचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आधुनिक वैद्या आणि परिचारिका यांनी कोरोना लसीकरणाचा लाखाचा टप्पा पूर्ण केला.
या वेळी घरेलू कामगार महिलांना अल्पाहार आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
भक्ताला, साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव आपत्काळात वाचवील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच अनेकांनी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयीची माहिती जाणून घेतली.
युद्ध जसे अधिक भडकेल, तसे गरीब युक्रेनियन नागरिकही देश सोडून पलायन करतील. ही स्थिती अधिक चिंताजनक असेल. सर्व युरोपीय राष्ट्रांनी मानवतावादी भूमिका निभवावी, असेही ग्रँडी यांनी युरोपीय राष्ट्रांना आवाहन केले आहे.