
देहली – महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने कॅनॉट प्लेस येथील प्राचीन शिव मंदिरामध्ये ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच अनेकांनी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयीची माहिती जाणून घेतली.
अभिप्राय
श्री. रघु चावला – सनातन संस्था पुष्कळ चांगले कार्य करत आहे. हे आम्ही स्वतः करू शकत नाही; पण आपण अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करत आहात.
क्षणचित्र – साधक अध्यात्माविषयी सांगत असलेली माहिती ऐकून प्रदर्शनाच्या ठिकाणी आलेल्या एक शिक्षिका अतिशय प्रभावित झाल्या.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !