युक्रेनच्या खरसॉन शहरावर रशियाचे नियंत्रण !

रशियाच्या सैन्याने आक्रमणानंतर दक्षिण युक्रेनमधील खरसॉन या शहरावर नियंत्रण मिळवले आहे; मात्र स्थानिक अधिकार्‍यांकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली, तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.

पुतिन यांचे कुटुंब सायबेरियामधील छावणीत लपले !

रशियामधील ‘मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन’चे प्राध्यापक वालेरी सोलोवी यांच्या दाव्यानुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाला सायबेरियामधील अल्ताई पर्वतांमध्ये असलेल्या छावणीमध्ये लपवले आहे.

भारतात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील जातीयवाद आणि लाचखोरी, यांमुळे हुशार विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात जातात !

युक्रेनमध्ये काही लाख रुपयांमध्ये वैद्यकीय शिक्षण मिळत असेल, तर भारतात कोट्यवधी रुपये का खर्च करावे ? – रशियन हल्ल्यात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे पिता

शिवसेनेचे कार्य घराघरात पोचवा ! – राजू यादव, शिवसेना

उंचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन आणि मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

पलूस (जिल्हा सांगली) येथे २ मार्चला अभाविपच्या वतीने १ सहस्र फूट भव्य तिरंगा पदयात्रा !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या निमित्ताने अभाविप वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवत आहे. याच अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत हे तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि अध्यात्मप्रसार !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते त्याचा चित्रमय संक्षिप्त वृत्तांत . . .

मंत्री नवाब मलिक यांना वाचवणार्‍या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचा ८ मार्चला विधीमंडळावर मोर्चा

आतंकवादी आक्रमणातील आरोपींकडून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आणि त्यांच्या मुलाने भूमी खरेदी केली. त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.

गोवा विधानसभा निवडणुकीत स्वत:चा सहभाग नसल्याचे प्रशांत किशोर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेेला उधाण

‘‘मी देहली किंवा गोवा येथे असलो, तरी तेथे निवडणुकीत सहभागी आहे, असे होत नाही….” – प्रशांत किशोर

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर पंथियांचे ध्येय असते ‘दुसर्‍या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले