
मॉस्को (रशिया) – रशियामधील ‘मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन’चे प्राध्यापक वालेरी सोलोवी यांच्या दाव्यानुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाला सायबेरियामधील अल्ताई पर्वतांमध्ये असलेल्या छावणीमध्ये लपवले आहे. ही छावणी अण्वस्त्र आक्रमणापासूनही सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. अण्वस्त्रांद्वारे आक्रमण होण्याची शक्यता असल्याने पुतिन यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
सौजन्य न्यूज
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman