कोटा (राजस्थान) येथे पूर्ववैमनस्यातून भाजपच्या पदाधिकार्‍याची हत्या

काँग्रेसच्या राज्यात भाजपचे कार्यकर्ते असुरक्षित ! भाजपच्या राज्यात काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची कुणी हत्या केली असती, तर सर्वच काँग्रेसवाल्यांनी भाजपवर टीका केली असती; मात्र या प्रकरणी सर्व शांत आहेत !

अंबाला (हरियाणा) येथील जंगलात सापडले २३२ बाँब !

एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बाँब कुठून आले ? आणि ते कधीपासून येथे भूमीमध्ये गाडले गेले आहेत ? यांचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शृंगदर्शन करण्याची शास्त्रोक्त पद्धत !

शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेतल्याने होणारी हानी तसेच शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या व्हिडिओमध्ये दिले आहे.

मुसलमानांना वर्ष १९४७ मध्येच वेगळा इस्लामी देश दिला असल्याने त्यांनी तेथे जावे !

बिहारमधील भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांचे विधान
भारतात रहाणार्‍या मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचीही मागणी
भाजपकडून ठाकूर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

५ लाख किलो वजनाचे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (स्पेस स्टेशन) भारतावर पाडायचे आहे का? – निर्बंधांवरून रशियाचा अमेरिकेला प्रश्‍न

अमेरिकने युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध लादल्यानंतर दिमित्रि रोगोजिन यांनी हा प्रश्‍न ट्वीट करून विचारला आहे.

आंध्रप्रदेशात पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी धर्मांध  पोलीस हवालदाराला अटक !

आक्रमणाच्या मागे एस्.डी.पी.आय. या जिहादी संघटनेचा हात !
अवैध मशिदीच्या बांधकामाला हिंदूंनी विरोध केल्यावर धर्मांधांनी केले होते आक्रमण !

शिवजयंतीनिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमांत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करा ! – रत्नागिरी भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र

देशद्रोहासारखे आरोप ज्या ठिकाणी लावले गेले आहेत अशा मंत्र्यांनी तात्काळ त्यागपत्र देणे अभिप्रेत आहे; मात्र संबंधित व्यक्ती स्वतः त्यागपत्र देत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून अशा आरोपी मंत्र्याला डच्चू दिला पाहिजे.

बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांना न्याय मिळावा यासाठी बजरंग दल-विहिंप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे आंदोलन, निवेदन

हर्षच्या हत्येच्या विरोधात सर्वत्र आक्रोश !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्याकडून व्याख्यानाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक दुर्गेश परुळकर २६ फेब्रुवारीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात संबोधित करणार आहेत.