चिपळूण येथील महापुराला प्रशासनच उत्तरदायी ! – उद्योजक आशिष जोगळेकर

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात महापुराविषयीचा उल्लेख प्रकर्षाने करण्यात येऊन त्यावर उपाययोजनाही सुचवूनसुद्धा प्रशासनाने त्या राबवल्या नाहीत. त्याच्यामुळेच दोन दिवसांत झालेल्या अतीवृष्टीत चिपळूण शहर आणि परिसर उद्ध्वस्त झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करून घेतात.’  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु समाजाने आता संघटनशक्ती दाखवावी ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

ल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या; मात्र ज्या प्रमाणात हिंदूंनी याविरोधात आवाज उठवायला हवा होता, तो उठवला गेला नाही. हिंदूंनी आता या विरोधात आवाज उठवून जागृती करण्याची आवश्यकता आहे.

हिंदू महासभा आणि हिंदूसभा यांच्या वतीने दादर येथे सावरकरप्रेमींचा मेळावा !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनाच्या निमित्ताने परळ येथील हिंदू महासभेची शाखा आणि हिंदूसभा यांच्या वतीने सावरकरप्रेमींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नील सोमय्या यांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

नील यांच्या मालकीच्या ‘निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन’मध्ये पी.एम्.सी. बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. सोमय्या यांनी एका प्रकल्पासाठी वरील भूमीचा व्यवहार केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

दुसर्‍या राज्यस्तरीय ‘एल्बो बॉक्सिंग’ स्पर्धेत भरत गुजले याला सुवर्ण, तर चैतन्या गुजले हिला रौप्य पदक !

सनातनचे साधक श्री. प्रताप गुजले यांचे चिरंजीव भरत प्रताप गुजले याने दुसर्‍या राज्यस्तरीय ‘एल्बो बॉक्सिंग’ स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले असून या स्पर्धेतील ‘उत्कृष्ट फायटर’ म्हणून त्याला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

नाशिक येथील डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह संशयित आरोपीने सॅनिटायझरने जाळला !

मस्के याने पोलिसांना घटनास्थळावर सॅनिटायझरचा ५ लिटरचा कॅन दाखवला. दुसरा कॅन संदीप याच्या गाळ्यात ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

मंत्रिमंडळाच्या संमतीनंतरच एस्.टी.च्या विलीनीकरणाचा अहवाल घोषित करता येणार !

या सुनावणीत उच्च न्यायालयाने समितीच्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच पुढील सुनावणी ११ मार्च या दिवशी ठेवली आहे.

माझ्या विरोधात षड्यंत्र रचणार्‍यांचे हिशोब चुकते होणार ! – रवि राणा, आमदार

आमदार रवि राणा म्हणाले की, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गृहमंत्री आणि पोलीस यांना हाताशी धरून माझ्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ लावून खोटे गुन्हे नोंद केले आहेत. त्या वेळी मी देहली येथे होतो. ही माझी फसवणूक आहे.