काँग्रेसच्या राज्यात भाजपचे कार्यकर्ते असुरक्षित ! भाजपच्या राज्यात काँग्रेसच्या पदाधिकार्यांची कुणी हत्या केली असती, तर सर्वच काँग्रेसवाल्यांनी भाजपवर टीका केली असती; मात्र या प्रकरणी सर्व शांत आहेत ! – संपादक

कोटा (राजस्थान) – येथील भाजपचे शहर सरचिटणीस विकी आर्य यांची ६ अज्ञातांनी लोखंडी सळ्या आणि लोखंडी पाईप यांच्या साहाय्याने अमानुष मारहाण करून हत्या केली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, विकी आर्य यांची हत्या त्यांच्या कुटुंबियांनी आणि शेजार्यांनीच केली आहे. या प्रकरणी राज आणि निखिल या दोघांना अटक करण्यात आली आहे.
राजस्थान के कोटा में भाजपा कार्यकर्ता की हत्या #Crime #Kotahttps://t.co/kdUtgRDocI
— AajTak (@aajtak) February 26, 2022
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !