सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती
पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित यांच्या संतसन्मान सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली आणि जे अनुभवता आले, ते प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.