मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट !
येथील कोरोनाची रुग्णसंख्या आता घटतांना दिसत असून परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. यासंदर्भात ‘कोविड टास्क फोर्स’चे सदस्य आधुनिक वैद्य अजित देसाई यांनी माहिती दिली आहे.
येथील कोरोनाची रुग्णसंख्या आता घटतांना दिसत असून परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. यासंदर्भात ‘कोविड टास्क फोर्स’चे सदस्य आधुनिक वैद्य अजित देसाई यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
गेल्या १० वर्षांत हिंदु जनजागृती समितीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मद्यविक्री करणार्या दुकानांना महापुरुषांची नावे न देण्याची दिली होती निवेदने !
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन १० जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राधानगरी आणि कागल येथे देण्यात आले.
चीन आणि त्याची फूस असलेला उत्तर कोरिया यांच्या जगावर विजय मिळवण्याच्या आसुरी महत्त्वाकांक्षेला आळा बसण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. पुढे तिसरे महायुद्ध अटळ आहे. हे महायुद्ध अण्वस्त्रांनी लढले जाईल….
आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडे आढळली आहेत. पोलिसांनी एका खड्ड्यात सापडलेली ही अर्भकांची हाडे आणि कवट्या पुढील पडताळणीसाठी पाठवली आहेत.
चंदनाच्या ११ झाडांची चोरी होईपर्यंत उपाययोजना न काढणारे प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापक ! आतातरी तेथील अडचणी सोडवून उपाययोजना काढावी ही अपेक्षा !
रमाकांत डाके पुढे म्हणाले की, कराड नगरपालिकेने आतापर्यंत ५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. अद्याप १४ कोटी रुपयांची थकीत कर रक्कम वसूल होणे शेष आहे. त्यामध्ये शासकीय कार्यालयांची अनुमाने सव्वा कोटी रुपये वसुली थकीत आहे.
बीजिंग येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार्या हिवाळी ‘ऑलिंपिक’ स्पर्धेच्या दृष्टीने ‘झीरो कोरोना पॉलिसी’च्या नावाखाली चिनी प्रशासनाने तब्बल २ कोटी चिनी नागरिकांना धातूच्या अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये २१ दिवसांसाठी बंद केले आहे.
माजी पोलीस महासंचालक दीक्षित यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अतीमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व पार पाडले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत नेमकी त्रुटी कुठे राहिली ? या प्रकरणाविषयी त्यांचे म्हणणे येथे देत आहोत.