सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संग शृंखला (हिंदी)
• नामजप सत्संग • भावसत्संग • धर्मसंवाद
• नामजप सत्संग • भावसत्संग • धर्मसंवाद
मागील भागात आपण मुसलमान कुटुंबात हिंदु मुलगी हिंदु धर्माचे पालन करू शकते का ?, राजकारण्यांचा हिंदु मुलीने मुसलमान मुलाशी विवाह करण्यास असलेला पाठिंबा, लव्ह जिहादचा क्रूर इतिहास आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहू.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे.
साधकांनी सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, कणकण, ताप, वास न येणे, जुलाब होणे, थकवा, भूक न लागणे यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार घेणे आवश्यक आहे.
रामदासला सेवा करतांना वेळेचे भान नसते. बर्याच वेळा त्याला सेवेतील बारकावे ठाऊक नसतात. त्यामुळे ती सेवा करणे पुष्कळ कठीण असते, तरी तो साधकांना विचारून ती सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.’
‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महामृत्युंजय होम’ करण्यात आला. या वेळी लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे . . .
‘कु. विश्वजा सतीश माने महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून वर्ष २०१७ मध्ये ती ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ६३ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
किती सहजतेने त्यांनी ‘नमस्कार’, असे म्हटले ! माझ्यातील ‘मी’मुळे मला त्यांच्या वाक्याने गोंधळून जायला झाले. ‘लहान लहान कृती करतांनाही आपण किती सहज स्थितीत रहायला हवे’, हे त्यांनी मला अगदी सहजतेने स्वतःच्या कृतीतून शिकवले.
महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति गाडगीळकाकूंनी महालक्ष्मीगडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
१९.१२.२०२० या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या काही जिज्ञासूंच्या अनुभूती १३.१.२०२२ या दिवशीच्या अंकात पाहिल्या. आज उर्वरित जिज्ञासूंच्या अनुभूती पाहूया.