चीनची अमानवी कृत्ये जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

बीजिंग येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार्‍या हिवाळी ‘ऑलिंपिक’ स्पर्धेच्या दृष्टीने ‘झीरो कोरोना पॉलिसी’च्या नावाखाली चिनी प्रशासनाने तब्बल २ कोटी चिनी नागरिकांना धातूच्या अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये २१ दिवसांसाठी बंद केले आहे.