उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री यांना शिवीगाळ केल्यावरून पक्षाच्या महामंत्र्यास रावत समर्थकांकडून मारहाण !
स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकार्यास मारहाण करणारे कार्यकर्ते असणारा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?
स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकार्यास मारहाण करणारे कार्यकर्ते असणारा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस पथक मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. या वेळी हुमरमळा येथे महामार्गाच्या बाजूला एक कंटेनर उभा असल्याचे दिसले. त्या कंटेनरची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याचे अडीच ते ३ खोके सापडले.
याविषयी आमदार राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्यातही वाद आहेत. त्याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत.
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांचे वडील तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे.
जुने गोवे येथील वारसास्थळाच्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाला विरोध करणारे आम आदमी पक्षाचे नेते या अनधिकृत मंडपाच्या विरोधात आंदोलन करतील का ?
भ्रष्टाचाराची ही कीड मुळापासूनच नष्ट व्हायला हवी. केवळ निलंबन नको, तर बडतर्फ आणि कठोर शिक्षाच हवी !
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत.
या वेळी श्रीकृष्ण भावामृत संघ (इस्कॉन), जैन समाज, राजस्थानी समाज, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्रीराम सेना, बजरंग दल, श्रीराम सेना हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था यांच्यासह अन्य गोप्रेमी उपस्थित होते.
श्री. निधीश गोयल यांच्या ‘जम्बू टॉक्स’ या यू ट्यूब वाहिनीवर २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत ५ दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ डिसेंबर या दिवशी ‘भारताची दिव्यता’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.
बादशाह मलिक लाल चंदनाची पुष्कळ प्रमाणात तस्करी करत होता. अंमलबजावणी संचालनालयाने त्याच्या कुर्ल्यातील घर आणि कार्यालय येथे धाड टाकली.