मुंबई – देशातील सर्वांत मोठा चंदन तस्कर बादशहा मलिक याला अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मुंबईत ही कारवाई केली. त्याच्याविरोधात आर्थिक घोटाळ्याचा (‘मनी लाँड्रिग’चा) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ED arrests #BadshahMajidMalik, an alleged history-sheeter and kingpin of red sanders smuggling syndicate https://t.co/Nes07IIFfB
— Zee News English (@ZeeNewsEnglish) December 22, 2021
बादशाह मलिक लाल चंदनाची पुष्कळ प्रमाणात तस्करी करत होता. अंमलबजावणी संचालनालयाने त्याच्या कुर्ल्यातील घर आणि कार्यालय येथे धाड टाकली.