आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे यांच्यामध्ये थेट लढत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा प्रश्न

पणजी – गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांचे वडील तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे.
#GoaDiary_Goa_News_External Learn from Lord Ram : Kejriwal tells Goa BJP Minister #VishwajitRane https://t.co/CsD2nsOmxC
— Goa News (@omgoa_dot_com) December 23, 2021
या पार्श्वभूमीवर देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना म्हणाले, ‘‘प्रभु श्रीरामाने पित्यासाठी राजसिंहासन सोडले, तर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना सत्तेची एवढी हाव का ?’’
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !