खडतर प्रारब्ध सोसूनी आणि पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करत सनातनच्या सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव !

सद्गुरु (सौ.) आशालता सखदेव यांची मुलगी कु. राजश्री सखदेव यांनी त्यांचा जीवनप्रवास या लेखाद्वारे उलगडला आहे. तो पुढे दिला आहे. 

अधिकाधिक साधना करण्याचा ध्यास असलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित (वय ८९ वर्षे) !

श्रीमती विजया नीलकंठ दीक्षित या सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. त्यानिमित्त त्यांची मुलगी, जावई आणि नातू यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘साधकांची सेवा आणि साधना चांगली व्हावी’, यासाठी त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी (वय ४७ वर्षे) !

७.१२.२०२१ या दिवशी सनातनचे ११ वे संत आणि सनातनच्या ग्रंथांचे संकलक पू. संदीप आळशी यांचा ४७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ग्रंथांशी निगडित सेवा करणार्‍या साधकांना जाणवलेली पू. संदीप आळशी यांची गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

पू. संदीप आळशी यांच्या सेवेत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पू. संदीपदादा यांना अल्पाहार, जेवण आदी देण्याची सेवा करण्याची संधी मिळाली होती. या कालावधीत मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

इंग्लंड येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले आधुनिक वैद्य मिलिंद खरे यांना ‘निर्विचार’ हा नामजप करतांना आलेल्या अनुभूती !

प्रथम आकाश आणि त्यानंतर तुळस यांकडे पहात ‘निर्विचार’ हा नामजप करतांना माझ्या मनातील विचार लवकर थांबले, माझा श्वास संथ झाला आणि मला शांत वाटले.

‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथातील रांगोळीमुळे लोकांमध्ये परिवर्तन होऊन त्यांनी गणेशोत्सवातील चुकीच्या गोष्टी बंद करणे

‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथातील गणेशतत्त्वाची रांगोळी काढल्यावर लोकांनी रांगोळीचे कौतुक करणे आणि गुलाल अन् चुरमुरे टाकणे बंद करणे