परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

त्रिपुरा येथे रजा संमत होऊनही जाऊ न दिल्याने सैनिकाकडून वरिष्ठांची गोळ्या झाडून हत्या

येथील ‘ओ.एन्.जी.सी. गॅस कलेक्शन स्टेशन’जवळ असलेल्या ‘त्रिपुरा स्टेट रायफल्स’च्या तळावर ‘रायफल्स’च्या ५व्या बटालियनचा रायफलमन सुकांता दास याने त्याचे वरिष्ठ साथीदार यांना गोळ्या घालून ठार केले.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे ‘ओमिक्रॉन’ विषाणू बाधित ७ रुग्ण आढळले

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ या विषाणूने बाधित ७ रुग्ण पिंपरी चिंचवड, तसेच पुणे येथे आढळले आहेत. यात पिंपरी चिंचवड येथे नायजेरिया येथून आलेली महिला व फिनलँड येथून पुण्यात आलेल्या एका रुग्णाला बाधा झाली आहे.

सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग आवश्यक ! – डॉ. नीलम गोर्‍हे, विधान परिषद उपसभापती

महिलांच्या सुरक्षिततेसमवेत महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले.

कायद्याचे ज्ञान घेऊन प्रभावीपणे राष्ट्र आणि धर्मकार्य चालू ठेवूया ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल

‘हिंदु टास्क फोर्स’च्या वतीने आयोजित ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवावर निर्बंधांचे सावट !

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव व्हावा, अशी सर्व शास्त्रीय संगीतप्रेमींची इच्छा आहे; मात्र राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार निर्बंधांचे बंधन आहे.

सुधागड (जिल्हा रायगड) येथे गुंगीचे इंजेक्शन देऊन ८ गोवंशियांची चोरी !

पोलिसांनी असा प्रकार करणार्‍यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे !