परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन आई-वडिलांच्या (प.पू. बाळाजी (दादा) आठवले आणि पू. (सौ.) नलिनी आठवले यांच्या) करत असलेल्या सेवा !

पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा दोघेही पहाटे ५.३० वाजता उठायचे. प्रथम प.पू. दादा उठायचे आणि त्यानंतर पू. (सौ.) ताई उठायच्या. प.पू. दादांचे वय झाल्यामुळे त्यांना प्रत्येक कृती करण्यासाठी कुणाचे तरी साहाय्य घ्यावे लागायचे.

कु. अनास्तासिया वाले हिची गुणवैशिष्ट्ये सांगून तिने व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित !

कु. अनास्तासिया वाले यांनी व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करणे व संत आणि कुटुंबियांना त्यांच्या बद्धल जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहे.

साधकांवर मातृवत प्रेम करणार्‍या आणि तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

पू. (कु.) दीपाली मतकर या सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सोलापूर येथील एका सोहळ्यात घोषित केले.

पू. (सौ.) योया वाले यांची संत आणि कुटुंबीय यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. (सौ.) योया वाले यांची संत आणि कुटुंबियांना त्यांच्या बद्धल जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहे.

‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा ।’ ही पंक्ती सार्थ करून साधकांना भावविभोर करणारा पू. (कु.) दीपाली मतकर यांचा अनुपम संतसन्मान सोहळा !

साधनेतील प्रत्येक अडथळ्यावर मात करणार्‍या, तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांचा ‘संत सन्मान’ सोहळा म्हणजे भावसोहळाच !