कार्तिक वारी पूर्ववत् करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे निवेदन !
कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. आता ते सर्व निर्बंध शिथिल करून महाराष्ट्रातील सर्व वारकर्यांचे श्रद्धास्थान असणारी कार्तिकी वारी सध्या पूर्ववत् चालू करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन…