सेवेची तीव्र तळमळ असणारे अन् संतांची कृपा संपादन करणारे चि. सचिन हाके आणि साधनेची तळमळ, प्रगल्भ बुद्धी अन् ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या चि.सौ.कां. स्नेहा झरकर !

आज यांचा विवाह आहे. त्यानिमित्त त्या दोघांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. बबन वाळुंज रुग्णाईत असतांना त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘यजमान आजारी असतांना मला सनातन संस्थेशी जोडलेल्या एका धर्माभिमानी व्यक्तीने आधार दिला. तसेच त्यांनी यजमानांना रुग्णालयात भरती करतांना लागणारे पैसे दिले आणि म्हणाले, ‘‘वाळुंजकाकांजवळ श्री हनुमान आहे. तो त्यांचे रक्षण करत आहे.

५० टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. श्लोक केशव हाके (वय १ वर्ष ८ मास) !

सोलापूर येथील चि. श्लोक केशव हाके याच्याविषयी त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती घरी आणल्यानंतर सौ. वर्षा ठकार यांनी घरातील चैतन्यात वाढ झाल्याचे अनुभवणे

सकाळी निर्माल्य काढल्यावर आदल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीवर वाहिलेली बेलाची पाने टवटवीत आणि ताजी दिसणे अन् या पानांवर पांढरे शुभ्र दैवी कण दिसणे.

लोह खनिज कायम निधी योजनेतील निधीचा वापर सर्वाेच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतरच !

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘आमचा हेतू स्पष्ट आहे. आम्हाला हा निधी राज्याच्या हितासाठी वापरायचा आहे. आतापर्यंत हा निधी वापरण्यात आलेला नाही.’’

भ्रमणभाषवरील खेळावरून भावासमवेतच्या वादानंतर बहिणीची आत्महत्या !

भ्रमणभाषवरील खेळांचे व्यसन लागल्यामुळे होणारे अनेक दुष्परिणाम समोर येत असल्याने आतातरी पालकांनी मुलांना भ्रमणभाषचा दुरुपयोग करू देण्यास टाळणे आणि प्रशासनाने या खेळांवर निर्बंध आणणे आवश्यक बनले आहे.

दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांना बदलीची धमकी देणारा तोतया पोलिसांच्या कह्यात !

पोलीस उपअधीक्षकांना १५ दिवसांत बदली करण्याची धमकी देणारा, तसेच पोलीस निरीक्षकांवर अरेरावी करणारा तोतया पोलीस संदीप लगड याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चिखली (जिल्हा बुलढाणा) येथे अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करून आरोपी पसार

नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या थांबवण्यासाठी बलात्कार करणार्‍यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !

महापालिकेच्या आरोग्य विभागातील तरुणाकडून चोरीचे २१ भ्रमणभाष जप्त

समाजाला धर्मशिक्षण दिल्यास कर्जफेडीसाठी असे चुकीचे मार्ग अवलंबले जाणार नाहीत !

गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे !

गणेशमूर्तींची विटंबना रोखावी आणि धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.