परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी काढलेल्या रक्ताच्या नमुन्यातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

वर्ष २०१७ मध्ये सनातनचे काही साधक आणि संत यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी काढलेल्या रक्ताच्या नमुन्यांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड दिल्यास निश्‍चितच ती कृती आध्यात्मिक स्तरावर होते; मग ‘ती कृती संतांसाठी केलेली असो किंवा आई-वडिलांसाठी केलेली असो, तिचा आध्यात्मिक लाभ मिळतोच !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणातील विरामचिन्हांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या चुका

दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत.

अध्यात्मविषयक बोधप्रद ज्ञानामृत…

बहुसंख्य सनातन-धर्मी भक्तीमार्गी असतात. ते ‘माया’ ह्या शब्दाचा जो अर्थ मानतात त्या पेक्षा ‘माया’ ह्या शब्दाचा वेगळा अर्थ मांडणारी किंवा ‘माया’ हा शब्द न वापरता तत्सम असलेली मतेही आहेत.

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘आकाशात नामजप चालू आहे’, असे वाटले.

राजकीय पक्षांच्या सभा, मेळावांमधील गर्दी चालते; मात्र गणेशोत्सवासारख्या उत्सवांवरच निर्बंध का ? – हिंदूंचा सामाजिक माध्यमांद्वारे संताप

सरकारच्या दुटप्पी वागणुकीमुळे जनतेमध्ये चीड ! – अधिवक्ता रणजितसिंह घाटगे, जिल्हामंत्री विश्व हिंदु परिषद

जावळीतील ४० संशयित १० दिवसांसाठी सीमापार !

सीमापारीचे आदेश मिळालेल्या संशयितांना १० ते १९ सप्टेंबरपर्यंत मेढा पोलीस ठाण्याच्या सीमेत प्रवेश करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.

कोयत्याचा धाक दाखवत लुटले ५ लाख रुपये !

५ जणांच्या टोळीने हे कृत्य केले असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित बालकांमध्ये एका मासात ४ टक्क्यांनी वाढ

बालकांसाठी सर्व सुविधाही उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, असे बालकांच्या कोरोना कृतीदलाचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांनी सांगितले.

प्रशासनाने गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – हिंदु जनजागृती समितीचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन

७ तहसील कार्यालयांना ऑनलाईन निवेदन सादर