
सातारा, ११ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी सातारा पोलीसदल सज्ज झाले आहे. मेढा पोलीस ठाण्याच्या सीमेतील रेकॉर्डवरील ४० संशयितांना १० दिवसांसाठी सीमापार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अमोल माने यांनी प्रस्ताव सिद्ध करून उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे यांच्याकडे पाठवला होता. सीमापारीचे आदेश मिळालेल्या संशयितांना १० ते १९ सप्टेंबरपर्यंत मेढा पोलीस ठाण्याच्या सीमेत प्रवेश करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास प्रचलिक कायद्यान्वये गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू
क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाचे हिंदु बसचालकावर आक्रमण !
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर