एमआयएमकडून संभल (उत्तरप्रदेश) शहराचा उल्लेख ‘गाझीं’ची (इस्लामी धर्मयोद्ध्यांची) भूमी’ !
मोगलांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारा एम्आयएम् पक्ष ! अशा पक्षावर बंदी घालण्याचीच मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
मोगलांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारा एम्आयएम् पक्ष ! अशा पक्षावर बंदी घालण्याचीच मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
सनातन संस्थेमध्ये कार्यकर्ते नसून साधक असल्यामुळे ते प्रत्येक कार्य ‘सेवा’ म्हणून करतात. त्यामुळे ते स्वतःहून पुढाकार घेऊन कार्य करतात. त्यामुळे सनातनला साधकांच्या संदर्भात वरील प्रमाणे शंका कधीच येत नाही.
आता साम्यवादी, निधर्मी आदींनी न्यायालयाचे भगवेकरण झाल्याचा आरोप करण्यास आरंभ केल्यास आश्चर्य वाटू नये !
देशातील प्रत्येक मौलाना, मौलवी आणि इमाम यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
एव्हरग्रँडने चीनमधील १७१ बँका आणि १२१ आर्थिक संस्था यांच्याकडून कर्ज घेतली आहेत. कर्ज बुडाले, तर या बँकादेखील दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे.
‘हलाल सर्टिफिकेशन (प्रमाणिकरण) : एक आर्थिक जिहाद’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
इतर मागासवर्गीय समाजाची मते मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील त्यांचे आरक्षण पुन्हा प्राप्त करणे राज्यशासनासाठी महत्त्वाचे ठरणार होते; मात्र या सर्व परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीसाठी अडचण निर्माण झाली आहे.
चांदीवाल चौकशी आयोगाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाच्या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट काढले आहे. सिंह यांना ६ ऑक्टोबरपर्यंत चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश येथील आतंकवादविरोधी पथकाची कारवाई ! आरोपीला पकडण्यासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित
मुंबईत काही प्रभागांची तोडफोड करून त्यांना पाहिजे तसा प्रभाग सिद्ध करण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांकडून चालू आहे. निवडणूक आयोगाला याची माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाने कृती केली नाही, तर न्यायालयात जाऊ.