६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. हनुमंत शिंदे यांना रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात दत्ताचा नामजप करतांना आलेल्या अनुभूती
८.९.२०२० या दिवशी ध्यानमंदिरात दत्ताचा नामजप करतांना मला सलग ५ मिनिटे सुगंध आला. नंतर मला ‘सर्व देवतांचे दर्शन होऊन त्यांना अनेक फुलांच्या हारांनी सजवले आहे’, असे दिसत होते.