‘प्रवेश शुल्क’च्या नावाखाली इन्सुली येथील आर्.टी.ओ. तपासणी नाक्यावर वाहनचालकांची लूट ! – शैलेश लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
शासन आणि वरिष्ठ अधिकारी यांनी या आरोपांची चौकशी करून त्यात दोषी आढळणार्यांवर त्वरित कारवाई करावी !
शासन आणि वरिष्ठ अधिकारी यांनी या आरोपांची चौकशी करून त्यात दोषी आढळणार्यांवर त्वरित कारवाई करावी !
सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. या फटाक्यांच्या माध्यमातून होणारे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण याचबरोबर आध्यात्मिक स्तरावर होणारे नकारात्मक परिणाम बघता, याचे तोटेच अधिक आहेत.
जागतिक स्तरावर हिंदुविरोधी षड्यंत्र रचले जात आहे. या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी हिंदुत्वनिष्ठ विचारांनी प्रत्युत्तर देणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !
१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेत चालू असलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमधून हिंदुत्वाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवून जगभरातील हिंदूंसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे.
पिंपरी महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती स्वीकारण्यात येणार नाही, तसेच महापालिकेद्वारे संकलित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे विधीवत् आणि पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
दीड दिवसाच्या येथील घरगुती श्री गणेशमूर्तींचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात विसर्जन करण्यात आले. श्री गणेशचतुर्थी दिवशी घरगुती आणि सार्वजनिक, अशा एकूण २ लाख श्री गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
गणेशभक्तांनो, रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हे देवतेचे विडंबन आहे, हे लक्षात घ्या ! भक्तीभावाने पूजलेल्या श्री गणेशमूर्तीचे रसायनाच्या पाण्यामध्ये विसर्जन न करता धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करा !
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या आस्थापनाने नीलम राणे (केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी) आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे.
मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी एका ‘फेसटाईम अॅप’च्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते, असे या प्रकरणाच्या आरोपपत्रात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए) म्हटले आहे. अँटिलिया प्रकरणात १० सहस्र पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.