भारत वर्ष २०३० पर्यंत प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करील ! – अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा

वर्ष २०३० कडे पहातांना मला जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल असा भारत दिसतो, असे विधान अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी केले.

उत्तराखंडच्या जागेश्‍वर धाम मंदिरामध्ये भाजपच्या खासदाराची पुजार्‍यांना शिवीगाळ !

भाजपच्या खासदारांकडून अशी कृती हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्याची अनुमती हिंदु आणि शीख समाजाला नव्हती.

त्रिपुरामध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने एकातरी आतंकवादी संघटनेला संपवले आहे का ?

वुहान (चीन) शहरामध्ये वर्षभरानंतर पुन्हा कोरोनाचा रुग्ण सापडला !

त्यामुळे शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वुहान शहराची एकूण लोकसंख्या १ कोटीपेक्षा अधिक आहे.

चीनने वर्ष २००७-०८ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील अणू करार रोखण्यासाठी भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते !

भारतातील साम्यवादी पक्ष नेहमीच चीन आणि रशिया यांचे बटीक राहिल्याचा इतिहास आहे. अशा पक्षांवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! गोखले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून त्याची सत्यता समोर आणली पाहिजे !

बलात्कार पीडितेशी विवाह करण्याच्या दोषी पाद्य्राच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

२० वर्षांच्या शिक्षेत यामुळे सूट मिळेल, असा विचार करून पाद्री पीडितेशी विवाह करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून लक्षात येते !

कळणे येथील खनिज उत्खनन आणि त्याची वाहतूक तात्काळ थांबवण्याचा सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

कळणे खाणीत डोंगराचा भाग कोसळून ते पाणी २० ते २५ कुटुंबांच्या घरामध्ये गेले

सावंतवाडी तालुक्यात अतीवृष्टीमुळे ८० कोटी रुपयांची हानी

अतीवृष्टी आणि महापूर यांमुळे झालेल्या हानीचे ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसाठी मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याला पाठवले पत्र !

ज्या विभागाला कर्मचार्‍याचा मृत्यू दीड वर्षापूर्वी झाला हे ठाऊक नाही, ते आर्थिक घोटाळ्याची चौकशी काय करणार ?