
बीजिंग (चीन) – चीनच्या वुहानमध्ये कोरोनाची उत्पत्ती झाली होती आणि नंतरच्या काळात चीनने त्याच्यावर नियंत्रण मिळवले होते; मात्र आता पुन्हा वुहान शहरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वुहान शहराची एकूण लोकसंख्या १ कोटीपेक्षा अधिक आहे.
संक्रमण को ट्रैक करने के लिए पूरी आबादी का कोरोना टेस्ट किया जाएगा.#China #CoronaVirus https://t.co/nPxpAxLKg2
— Zee News (@ZeeNews) August 3, 2021
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !