महंमद आलम आणि त्याचे साथीदार यांना अटक
|

चंपारण (बिहार) – येथील मठलोहिया या गावामध्ये सुदर्शन न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीचे पत्रकार मनीषकुमार सिंह यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे महंमद आलम आणि त्याचे साथीदार यांना अटक केली आहे. सिंह गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह गावातील एका खड्ड्यामध्ये सापडला. भूमीच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूमीच्या वादावरून २५ जुलैला महंमद आलम याच्यासह १३ जणांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला होता.
Bihar: Sudarshan News journalist murdered, Arsad Alam and Amarendra Singh arrestedhttps://t.co/OvwO6jIAMD
— OpIndia.com (@OpIndia_com) August 11, 2021
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित